Home / Recipes / Chatpatit chivda

Photo of Chatpatit chivda by Teesha Vanikar at BetterButter
1035
5
0.0(0)
0

Chatpatit chivda

May-12-2018
Teesha Vanikar
30 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Air Frying
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. 1/2कि. पातळ पोहे
  2. 1वाटी शेंगदाणे
  3. 1वाटी तेल
  4. 1 सुक्या खोबर्याची वाटी
  5. 1वाटी नमकिन बुंदी
  6. पाव कि बारीक पिवळी शेव
  7. कढीपत्ता
  8. 1चमचा हळद
  9. 7हिरव्या मिरच्या
  10. 12लसुण पाकळ्या
  11. 1चमचा पिठी साखर
  12. 1चमचा काळे मिठ
  13. मीठ
  14. आवडीनुसार जीरे राई

Instructions

  1. पोहे साफ करुन खरपुस भाजुन घ्या व मोठ्या परातीत काढुन घ्या
  2. खोबर्याचे चीप्स काढुन घ्या
  3. मिर्च्या व लसुणाचे बारीक तुकडे करुन घ्या
  4. आता कढईत तेल घाला व गरम करून घ्या
  5. तेलात प्रथम शेंगदाणे तळुन घ्या व पोह्यांवर घाला
  6. ह्याचप्रमाणे खोबंर,लसुण कढीपत्ता व मिरच्या ही तळुन घेऊन पोह्यांवर घाला
  7. शेवटी जीरे राई घालुन त्यातच हळद टाकुन ही फोडणी पोह्यांवर घाला
  8. मीठ.काळे मीठ व साखर ही घाला
  9. दोन मोठ्या चपट्या चमच्यांनी पोहे हलक्या हाताने खाली वर करुन मिक्स करा
  10. आता बारीक शेव व बुंदी घालुन पुन्हा ऐकत्र मिक्स करा
  11. आता तयार चिवडा ऐअर टाईट कंन्टेनर मध्ये भरून पाहीजे तेव्हा खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE