Home / Recipes / Khandvi Ravioli

Photo of Khandvi Ravioli by Rohini Rathi at BetterButter
1340
5
0.0(0)
0

Khandvi Ravioli

May-20-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Khandvi Ravioli RECIPE

खांडवी हा गुजराती पदार्थ आहे त्याचे इटालियन पदार्थात फ्युजन करून बनवलेली ही पाककृती खाण्यास खूप स्वादिष्ट लागते. खांडवी ची राबवली बनवून त्यामध्ये पनीर ची स्टफिंग भरून बनवलेल्या सॉस मध्ये बुडवून बनवलेली ही खांडवी रावली खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. खांडवी
  2. एक कप बेसन
  3. एक कप दही
  4. दोन कप पाणी
  5. आतील सारणासाठी
  6. पनीर किसलेला अर्धा कप
  7. बारीक चिरलेली शिमला मिरची
  8. बारीक चिरलेला कोबी
  9. हिरवी मिरची एक
  10. तेल अर्धा टी स्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. सॉस साठी
  13. अर्धा कप मलाई
  14. अर्धा चमचा लाल मिरची
  15. एक टेबल स्पून पिझ्झा सॉस
  16. चिली फ्लेक्स अर्धा टी स्पून
  17. मीठ चवीनुसार
  18. बटर

Instructions

  1. सर्वप्रथम खांडवी बनाने साठी बेसन दही पानी एकत्र करून बैटर बनूंगी
  2. तेल गरम करून तैयार बैटर घालून मिश्रण घटना हुई
  3. तयार खांडवी चे बेटर ताटावर पसरवून गोलाकार खांडवी बनवून घ्यावी
  4. सारणासाठी कढईत तेल गरम करून किसलेला पनीर शिमला मिरची हिरवी मिरची कोबी घालून पाच मिनिटे परतून घ्यावे
  5. सास बनवण्यासाठी बटर गरम करून त्यात लाल मिरची घालून मलई घालून मिश्रण हलवून घ्यावे व त्यात चवीनुसार मीठ लाल मिरची व मीठ घालून एक उकळी येईपर्यंत स्वास बनवून घ्यावे
  6. गोलाकार कापलेल्या खांडवीवर बनवलेले सारण भरून वरती दुसऱ्या खांडवी ची गोलाकार भाग ठेवून खूप च्या साह्याने दाबून राउळी बनवून घ्यावी
  7. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार सॉस घालून वरती रावली चिली फ्लेक्स ने सजवावे
  8. अशाप्रकारे तयार आहे खांडवी रावली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE