फ्रुट कॉकटेल | Fruit cocktail Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fruit cocktail recipe in Marathi,फ्रुट कॉकटेल, Pranali Deshmukh
फ्रुट कॉकटेलby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

फ्रुट कॉकटेल recipe

फ्रुट कॉकटेल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit cocktail Recipe in Marathi )

  • 2 वाटी￰ कलिंगड गर
  • 1 वाटी काळे द्राक्ष
  • 1 वाटी हिरवे द्राक्ष
  • 1 वाटी डाळिंब दाणे
  • काळं मीठ
  • लिंबाचा रस 1 tbs
  • साखर 1 tbs

फ्रुट कॉकटेल | How to make Fruit cocktail Recipe in Marathi

  1. वरील साहित्य एकत्रित करून ज्यूसर मधून काढून घ्या
  2. मीठ ,लिंबाचा रस बर्फ घालून सर्व्ह करा

Reviews for Fruit cocktail Recipe in Marathi (0)