कांदा पोहे | Kanda Poha Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kanda Poha recipe in Marathi,कांदा पोहे, Sujata Hande-Parab
कांदा पोहेby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

कांदा पोहे recipe

कांदा पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda Poha Recipe in Marathi )

  • पोहा - 1 1/2 कप (पूर्णपणे धुऊन आणि गाळून घ्यावे.)
  • मोहोरी - 1/2 टीस्पून
  • जिरे - 1/2 टीस्पून
  • कढीपत्ता - 4-५ पाने
  • कांदा मध्यम - 1 बारीक चिरून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - 1 1/2 टेबलस्पून   
  • हिरव्या मिरच्या - 2 बारीक चिरून
  • हळद पावडर - 1/2 टिस्पून
  • साखर - 1 टेबलस्पून
  • तेल - 1 टेबलस्पून 
  • भाजलेले शेंगदाणे - 1 1/2 टेबलस्पून 
  • ताजे किसलेला नारळ - 1/2 टेबलस्पून (पर्यायी)
  • चवीनुसार मीठ
  • सर्व्हिंगसाठी - बारीक शेव् लिंबू तुकडे , बारीक चिरलेला कांदा

कांदा पोहे | How to make Kanda Poha Recipe in Marathi

  1. एक कढई किंवा नॉनस्टिक्स पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घाला. त्याला तडतडू द्या .
  2. कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  3. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर पाने टाका. 1 मिनिट शिजू द्या.
  4. हळद, साखर घाला. साखर विरघळे पर्यंत चांगले मिक्स करावे.
  5. धुतलेले आणि गाळून घेतलेले पोहे घाला. हलक्या हाताने मिक्स करावे किंवा ते टॉस करा
  6. भाजलेले कुटलेले शेंगदाणे आणि किसलेले नारळ घाला. हलक्या हाताने मिक्स करावे.
  7. कोणत्याही मसालेदार किंवा फ्लेवर्स शेव् घाला
  8. लिंबू तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
  9. एक कप चहा किंवा कॉफी घेऊन गरम सर्व्ह करा

My Tip:

पोहाच्या मिश्रण अतिशय हळू ढवळा सर्वोत्तम परिणामासाठी जाड पोहा वापरा. जास्त भिजवून ठेवू नका नाहीतर अंतिम डिश मऊ होईल.

Reviews for Kanda Poha Recipe in Marathi (0)