घोसावळे भजी | Kukkumber pakoda Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kukkumber pakoda recipe in Marathi,घोसावळे भजी, Bharti Kharote
घोसावळे भजीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    7

    माणसांसाठी

2

0

घोसावळे भजी recipe

घोसावळे भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kukkumber pakoda Recipe in Marathi )

  • दोन कप बेसन पिठ
  • पाव कप रवा
  • एक चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा ओवा
  • पाव चमचा जीरे पूड
  • आल एक ईंच
  • लसूण पाकळ्या 4/5
  • किंचित खायचा सोडा
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • तेल
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर
  • स्वच्छ धुतलेले घोसावळे. ..
  • 2/3 हिरव्या मिरच्या

घोसावळे भजी | How to make Kukkumber pakoda Recipe in Marathi

  1. घोसावळे गोल गोल पातळ चिरून घ्या. .
  2. त्या वर लाल तिखट आणि मीठ घाला
  3. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. ..
  4. त्यांत ओवा रवा लाल तिखट हळद मीठ जीरे पूड कोथिंबीर आणि पाणी घालून चांगल मिक्स करा..
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  6. तेल तापल्यावर मध्यम आचेवर खमंग भजी तळून घ्या. .
  7. आणि टोमॅटो साॅस किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व करा. ..

My Tip:

रवा घातल्या ने पकोडे कुरकुरीत होतात. .

Reviews for Kukkumber pakoda Recipe in Marathi (0)