ब्रेड पॅटीस | Bread Patice Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bread Patice recipe in Marathi,ब्रेड पॅटीस, Bharti Kharote
ब्रेड पॅटीसby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

ब्रेड पॅटीस recipe

ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Patice Recipe in Marathi )

  • बेसन पीठ दोन वाटी
  • मक्याचे पीठ अर्धी वाटी
  • 4/5 ब्रेड
  • ओवा पाव चमचा
  • बॅटरसाठी पाणी
  • जीरे पूड पाव चमचा
  • धने पुड पाव चमचा
  • हिंग पाव चमचा
  • लाल तिखट अर्धा चमचा
  • आल लसूण पेस्ट एक चमचा
  • 3/4 हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

ब्रेड पॅटीस | How to make Bread Patice Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात बेसन पीठ, मक्याचे पीठ घ्या. .
  2. त्यात आल लसूण पेस्ट घाला
  3. हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट घाला...
  4. ओवा हिंग हळद लाल तिखट जीरे पूड धने पुड घाला. .
  5. मीठ घालून चांगल मिक्स करून पाणी घालून बॅटर तयार करा. ..
  6. आता ब्रेड ञिकोणी आकारात कापून घ्या. ...
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. बॅटर मध्ये ब्रेड बुडवून मध्यम आचेवर खमंग पॅटीस तळून घ्या. ...
  9. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

बॅटरमधे मिक्स असेल त्या भाज्या अॅड करू शकता. ..

Reviews for Bread Patice Recipe in Marathi (0)