मूंग पकोडा | Mung Pakoda Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mung Pakoda recipe in Marathi,मूंग पकोडा, Maya Ghuse
मूंग पकोडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    5

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मूंग पकोडा recipe

मूंग पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung Pakoda Recipe in Marathi )

  • मूग डाळ 1 वाटी भिजलेली
  • तिखट 1 चमचा
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • जिरं चिमूटभर
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  • धना पावडर पाव चमचा
  • तेल तळणासाठी

मूंग पकोडा | How to make Mung Pakoda Recipe in Marathi

  1. मूग डाळ 3 तास भिजत घातली नंतर डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घेतली
  2. हळदं, धना पावडर, मीठ, तिखट, जिरं, कढीपत्ता घालून,अद्रक-लसूण पेस्ट कोथिंबीर घालून मिसळवून घेतले
  3. तेल तापवून त्यात पकोडे तळून घेतले

My Tip:

हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे

Reviews for Mung Pakoda Recipe in Marathi (0)