पाणीपुरी चाट | Panipuri Chat Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Panipuri Chat recipe in Marathi,पाणीपुरी चाट, Maya Ghuse
पाणीपुरी चाटby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पाणीपुरी चाट recipe

पाणीपुरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Panipuri Chat Recipe in Marathi )

  • पाणीपुरी 8-10
  • बटाटा 1 उकडून कूस्करलेला
  • कांदा 1 बारीक चिरून
  • टमाटे 1 बारीक चिरून
  • काकडी बारीक चिरून 2 चमचे
  • चाट मसाला 1 चमचा
  • बारीक शेव 2 चमचे

पाणीपुरी चाट | How to make Panipuri Chat Recipe in Marathi

  1. पाणीपुरीच्या पुर्या मधून खड्डा करून घेतल्या
  2. त्यात बटाटा, टमाटे, कांदा, काकडी बारीक चिरून घातले
  3. चाटमसाला टाकला
  4. बारीक शेव घालून सर्व्ह केले

My Tip:

चाट मसाला आवश्यक

Reviews for Panipuri Chat Recipe in Marathi (0)