शेजवान बाॅल्स | shezwan Balls Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • shezwan Balls recipe in Marathi,शेजवान बाॅल्स, Poonam Nikam
शेजवान बाॅल्सby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

शेजवान बाॅल्स recipe

शेजवान बाॅल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shezwan Balls Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ 2-3 वाटी
  • उकडलेला बटाटा 1
  • ब्रोकोली, किंवा फ्लावर , 1कप
  • शिमला मिरची 1
  • गाजर 1
  • मुग हिरवा किंवा वटाणा,1कप
  • कोथंबीर,
  • हळद
  • ओरॅगानो, 1/2 चमचा
  • शेजवान चटनी 2 चमचे

शेजवान बाॅल्स | How to make shezwan Balls Recipe in Marathi

  1. बटाटा उकडुन घ्या
  2. गाजर,ब्रोकोली,शिमला मिरची ,बारीक चीरुन घ्या
  3. गाजर,ब्रोकोली,शिमला मिरची ,हिरवे मुग तेलात मिठ टाकुन परतुन घ्या
  4. उकडलेला बटाटा स्मॅश करीन त्यात सर्व भाज्या थोडेसे मीठ शेजवान चटनी ओरेगानो मीक्स करा आता त्याचे गोळे करुन घ्या
  5. गव्हाचे कणिक मळुन गोळी घेवुन त्याची पारी तयार करा
  6. त्यात बटाट्याची गोळी भरुन गोल आकार द्या
  7. डिप फ्राय करा

My Tip:

...

Reviews for shezwan Balls Recipe in Marathi (0)