स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल | Stuffed onion paratha dhaba style Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuffed onion paratha dhaba style recipe in Marathi,स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल, Renu Chandratre
स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइलby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल recipe

स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed onion paratha dhaba style Recipe in Marathi )

  • नेहमिचे गव्हाचे पोळी साठी तयार केलेले पीठ २-४ वाटी
  • बारीक चिरलेला कांदा २ वाटी
  • ओवा १ छोटा चमचा
  • मीठ चविनुसार
  • लाल तिखत पाउडर १-२ चमचा
  • अमचूर पाउडर १ चमचा
  • हिर्वी मिर्चिचे टुकड़े १-२ चमचा
  • बारीक चिरलेली कोथिम्बीर २-४ छोटे चमचे

स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल | How to make Stuffed onion paratha dhaba style Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , बारीक चिरलेला कांदा, ओवा, मीठ, अमचूर पाउडर , लाल तिखट, हिर्वी मिर्ची चे टुकड़े, आणि कोथिम्बीर मिक्स करून , पराठा च सारण तयार करा
  2. तयार पिठा ची सुक पीठ लावून पातळ चपाती लाटा
  3. पोळी वर तेला चा हात फेरा
  4. तयार सारण पोळी वर पसरवा
  5. पोळीला काळजी पूणे सर्व बाजूने फोल्ड करत बंद करा
  6. कोरड पीठ घालून ,जाडसर पराठा लाटावा
  7. गरम तव्यावर पराठा भाजून , तेल लावून खरपूस आणि सोनेरी रंगावर शेलो फ्राय करा
  8. लोणचे व दही सोबत गरमागरम सर्व्ह करावे

Reviews for Stuffed onion paratha dhaba style Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo