दुधी भोपळा भजी | Gourd bhaji Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Gourd bhaji recipe in Marathi,दुधी भोपळा भजी, Aarya Paradkar
दुधी भोपळा भजीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

दुधी भोपळा भजी recipe

दुधी भोपळा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gourd bhaji Recipe in Marathi )

  • 1 कावळा लहान दुधी भोपळा
  • 1 1/2 वाटी बेसन पीठ
  • 2 चमचे तिखट
  • 1 चमचा ओवा
  • 1 चमचा जीरे
  • 1/2 चमचा हळद
  • पाव चमचा हिंग
  • चवीनुसार मीठ

दुधी भोपळा भजी | How to make Gourd bhaji Recipe in Marathi

  1. दुधाची साल काढून पातळ काप करून पाण्यात टाकून ठेवणे
  2. बेसन पिठात तिखट मीठ, हिंग हळद ओवा तीळ टाकून पिठ सरबरीत भिजविणे
  3. दुधी भोपळ्याच्या 1-1 चकत्या वरील मिश्रणात बुडवून गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यावे
  4. भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे

Reviews for Gourd bhaji Recipe in Marathi (0)