Home / Recipes / Bitter gourd bhaji

Photo of Bitter gourd bhaji by Urwashi Thote at BetterButter
1140
6
0.0(0)
0

Bitter gourd bhaji

Apr-13-2018
Urwashi Thote
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धा किलो कारले
  2. 2 मोठे कांदे
  3. 4 मोठे टमाटर
  4. 3 चम्मच मिरची पावडर
  5. 1 मोठा चमचा हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. एक वाटी तेल
  8. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. एक छोटा चमचा गूळ

Instructions

  1. प्रथम कढईत तेल टाकून कारले तळून घ्या.
  2. कारले तळून झाले की तेलातून बाहेर काढून टाकावे.
  3. नंतर त्याचं तेलामध्ये कांदे टाकून त्याला ब्राह्मण होऊ द्या. कांदा ब्राऊन होत आली की त्यात टमाटर टाकावे.
  4. टमाटर टाकल्यावर त्यात तिखट मीठ टाकून दोन मिनिटे शिजू द्यावी .
  5. ते शिजत आले की गॅस कमी करून त्यात तळलेली कारले टाका व थोडं पाणी टाकून झाकून ठेवा.
  6. पाच मिनिटांनी कढई वरची plate काढून बघावी, की त्यातलं पाणी आटलं असेल तर तुमची कारले तयार आहे.
  7. तयार कारली वर कोथिंबीर टाकून गरम गरम पोळी सोबत खायला घ्या .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE