व्हेज पुलाव | VEG pulao Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • VEG pulao recipe in Marathi,व्हेज पुलाव, Priyanka Gend
व्हेज पुलावby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

व्हेज पुलाव recipe

व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make VEG pulao Recipe in Marathi )

  • 3 वाट्या तांदूळ
  • मिरची
  • खडा मसाला
  • मीठ
  • गाजर
  • वाटणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • तिखट

व्हेज पुलाव | How to make VEG pulao Recipe in Marathi

  1. तांदूळ 10 मिन भिजवून ठेवा
  2. सर्व्ह भाज्या कापून घ्या
  3. कढईत तेल घाला त्यात खडा मसाला भाज्या घाला परतून घ्यावे
  4. त्यात टोमॅटो घाला आता तांदूळ घाला
  5. मीठ मसाला घाला व पाणी घालून शिजवून घ्या

Reviews for VEG pulao Recipe in Marathi (0)