बटाटे वडे | Batate vade Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batate vade recipe in Marathi,बटाटे वडे, Aarya Paradkar
बटाटे वडेby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

बटाटे वडे recipe

बटाटे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batate vade Recipe in Marathi )

  • 1 1/2 वाटी बेसन पीठ
  • 6 उकडलेले बटाटे
  • 5-6 हिरव्या मिरच्या
  • 1/2 वाटी कोथिंबीर
  • 10-12 कढीपत्ता पाने
  • 7-8 पाकळ्या लसूण
  • 1 इंच आले
  • 2 चिमुटभर खायचा सोडा
  • 1/2 हळद
  • तळण्यासाठी तेल
  • मीठ चवीनुसार

बटाटे वडे | How to make Batate vade Recipe in Marathi

  1. प्रथम बेसन पिठात हळद, मीठ चवीनुसार घालून बॅटर बनवून त्यात वडे तळण्यापुर्वी खायचा सोडा घालणे
  2. आले लसूण मिरची कोथिंबीर ,कढीपत्ता पाने घालून चटणी करणे
  3. उकडलेला बटाटा सोलून कुस्करुन त्यात वरील केलेली चटणी व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे
  5. तेल तापवून त्यात वरील गोळे बेसन पिठात बुडवून तळणे

My Tip:

सॉस, चिंचेची चटणी, शेंगदाणे चटणी बरोबर सर्व्ह करणे

Reviews for Batate vade Recipe in Marathi (0)