तवा सॅंडविच | Tawa Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tawa Sandwich recipe in Marathi,तवा सॅंडविच, Renu Chandratre
तवा सॅंडविचby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

तवा सॅंडविच recipe

तवा सॅंडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tawa Sandwich Recipe in Marathi )

  • उकडलेला बटाटे २
  • बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा
  • बारीक चिरलेला टोमॅटो १
  • काळी मिरी पावडर चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर एक ते दोन चमचाभर
  • ब्रेड स्लाइसेस ६-८
  • मीठ चवीनुसार
  • तेल किंवा तूप शेलो फ्राय करण्या साठी

तवा सॅंडविच | How to make Tawa Sandwich Recipe in Marathi

  1. एका भांड्यात सर्व साहित्य घ्या
  2. बटाटा कुस्करुन घ्या
  3. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करावे
  4. ब्रेड वर व्यवस्थित लावावे , दुसर्या ब्रेडनी कव्हर किंवा बंद करावे
  5. या प्रकारे सर्व सॅंडविच तयार करून घ्यावे
  6. तवा वर तेल किंवा तूप गरम करावे आणि सॅंडविच खरपूस भाजून घ्यावे
  7. गरजेनुसार तेल किंवा तूप घालावे
  8. सोनेरी रंगावर सर्व सॅंडविच दाबून दाबून तयार करा
  9. टोमॅटो सौस किंवा हिरव्या चटणी बरोबर मुलांच्या डब्यात पॅक करावे
  10. मुले आवडीने खातात

My Tip:

इतर दुसऱ्या भाज्या पण सॅंडविच मधे घालू शकता

Reviews for Tawa Sandwich Recipe in Marathi (0)