समोसा | Samosa Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Samosa recipe in Marathi,समोसा, Puja Panja
समोसाby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    28

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

समोसा recipe

समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Samosa Recipe in Marathi )

  • मेदा दोन काप
  • एक बटाटे
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • जीरे एक चमचे
  • हलुद एक चाम्मच
  • लाल तिखट एक चाम्मच
  • जिरा पाउडार दोन चाम्मच
  • भाजा जिरा लाल तिखट पाउडार ३ चमचे
  • शेंगदाणे आधा काप
  • टमेटो केचाप

समोसा | How to make Samosa Recipe in Marathi

  1. मैदा, मीठ, तेल हाताने मिक्स करून घ्या. पाण्याने मलून घ्या. ढाकून.
  2. बटाटे सोलून घ्या. कट करून घ्या.
  3. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे बाजूने घ्या.
  4. आता हे तेल मध्ये जीरे टाकावेत. त्यात कट करा बटाटे निट शिजला गेला कि त्यात मीठ, हलुद, लाल तिखट , जिरा पाउडार घालून. बाफ काटाबी. भाजा शेंगदाणे घ्या. भाजा जिरा लाल तिखट पाउडार घ्या.
  5. आता मैदाचा गोला करुन घ्या. लाटून घ्या.
  6. प्रत्येक पुरी चे दोन भाग करावेत.
  7. अध्या भागाचा कोन करून. सारण भरून. जोड़ुन घ्या.
  8. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात समोसा बादामी रंगाबर भाजुन घ्या.
  9. तयार समोसा. टोमेटो केचाप संग सेबा द्या.

Reviews for Samosa Recipe in Marathi (0)