Home / Recipes / Samosa

Photo of Samosa by Rohini Rathi at BetterButter
1098
5
0.0(0)
0

Samosa

Dec-20-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Madhya Pradesh
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दोन कप मैदा
  2. एक मोठा चमचा दही
  3. एक मोठा चमचा तूप
  4. अर्धा चमचा बेकिंग पावडर
  5. मीठ चवीनुसार
  6. सारणासाठी
  7. एक कप वाटणे वाफवलेले
  8. चार बटाटे उकडून बारीक चिरून
  9. दोन टोमॅटो
  10. मीठ चवीनुसार
  11. एक कांदा
  12. एक चमचा गरम मसाला
  13. हिरव्या मिरचीची पेस्ट एक टिस्पून
  14. तेल एक टेबलस्पून

Instructions

  1. मैदा मीठ बेकिंग पावडर सोडा एकत्र चाळून घ्यावा चांगले एकजीव करून घ्यावे
  2. त्यात दही घालावं आणि लागेल तसे पाणी घालून मऊ पीठ भिजवावे अर्धा तास झाकून ठेवावे
  3. तेल गरम करून त्यात टोमॅटो तेल सुटे पर्यंत परतावा त्यातच वटाना घालून परतावे
  4. लालसर रंग झाला की गॅस बंद करून मिश्रण थोडे चढून त्यात वटाणा बटाटा मीठ घालून सगळीकडे नीट कालवावे
  5. नंतर पुन्हा एकदा पीठ मळून त्याच्या मोठ्या पुरीसाठी करतो तेवढे 15 ते 20 गोळे करून लाटून घ्यावे
  6. प्रत्येक पुरी चे दोन भाग करावेत
  7. अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावा
  8. नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत
  9. तयार समोसा टोमॅटो केचप किंवा चिंचेच्या चटणी सोबत खावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE