मसाला इडली | Masala idli Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masala idli recipe in Marathi,मसाला इडली, Susmita Tadwalkar
मसाला इडलीby Susmita Tadwalkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मसाला इडली recipe

मसाला इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala idli Recipe in Marathi )

  • २ वाट्या छोट्या इडल्या किंवा इडल्यांचे तुकडे
  • २ चमचे तेल
  • फोडणीचे साहित्य
  • कढिपत्ता
  • तिखट, मिठ चवीप्रमाणे
  • १/२ चमचा सांबार मसाला
  • १ चमचा दाण्याची कोरडी चटणी

मसाला इडली | How to make Masala idli Recipe in Marathi

  1. तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता घालून फोडणी करा
  2. त्यात इडली घाला
  3. तिखट, मिठ, सांबार मसाला व दाण्याची चटणी घालून मिसळून घ्या व एक वाफ येऊ द्या
  4. गॅस बंद करा व डब्यात भरा

My Tip:

हिरवी चटणी घालून वेगळ्या चवीची बनवू शकतो

Reviews for Masala idli Recipe in Marathi (0)