भरलेली भेंडी | BHRLELI bhendi Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • BHRLELI bhendi recipe in Marathi,भरलेली भेंडी, Priyanka Gend
भरलेली भेंडीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

भरलेली भेंडी recipe

भरलेली भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BHRLELI bhendi Recipe in Marathi )

  • भेंडी
  • कुठ
  • तेल
  • मसाला
  • खोबर कुठ
  • मीठ

भरलेली भेंडी | How to make BHRLELI bhendi Recipe in Marathi

  1. भेंडी मधून काप
  2. तेल माधव शेंगदाणे कुठ व खोबर किस मीठ तिखट टाकून मिक्स करा
  3. हे मेक्स केलेलं भेंडीत भर
  4. पॅन मध्ये तेल टका गरम जल का त्यात भेंडी घाला व परतून घ्या

Reviews for BHRLELI bhendi Recipe in Marathi (0)