Home / Recipes / Bharleli. Vangi

Photo of Bharleli. Vangi by Archana Lokhande at BetterButter
479
4
0.0(0)
0

Bharleli. Vangi

Feb-05-2018
Archana Lokhande
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ५-६ वांगी
  2. २ कांदे
  3. १/२ किसलेले खोबरे
  4. १ टोमॅटो
  5. १/४ छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे
  6. २ चमचे तिळ कुट
  7. २"आल
  8. १०-१२ लसूण पाकळ्या
  9. १/४ चमचा हळद
  10. २ चमचा काळ तिखट
  11. १/२ चमचा धने पावडर
  12. मीठ
  13. तेल
  14. कोथिंबिर
  15. पाणी
  16. १-२ चमचे चिंचेचा सार
  17. मोहरी
  18. कडीपत्ता

Instructions

  1. वांगी कापून पाण्यात ठेवली.
  2. मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, खोबरं, शेंगदाणे, आल, लसूण, तिळाचे कुट, कोथिंबिर सर्व एकत्र वाटून घेतले.
  3. एका बाऊलमध्ये वाटलेले वाटण हळद, धने पावडर,काळ तिखट आणि मीठ घालून मिक्स करून वांग्यात भरले.
  4. कढईत तीन चमचे तेल गरम करून मोहरी आणि कडीपत्ता टाकून मोहरी तडतडू दिली.
  5. मोहरी तडतडल्यावर वांगी घालून दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर परतली.
  6. वांग्याचा रंग बदलल्यावर उरलेले वाटण परतून थोडे पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेतले.
  7. नंतर चिंचेचा सार घालून मिक्स करून दोन मिनिटे उकळून गँस बंद केला.
  8. सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार भरलेली वांगी घेऊन भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE