साबुदाणा आप्पे | Sabudaba aappe Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudaba aappe recipe in Marathi,साबुदाणा आप्पे, Archana Lokhande
साबुदाणा आप्पेby Archana Lokhande
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

साबुदाणा आप्पे recipe

साबुदाणा आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudaba aappe Recipe in Marathi )

  • भिजवलेला साबुदाणा १ वाटी
  • उकडलेले बटाटे ३
  • शेंगदाण्याचे कुट १/४ वाटी
  • दही १/२ वाटी
  • ४-५ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • जिरे १ चमचा
  • मीठ चवीप्रमाणे
  • किंचित साखर
  • साजूक तूप १ चमचा

साबुदाणा आप्पे | How to make Sabudaba aappe Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात भिजलेला साबुदाणा आणि बटाटे उकडून कुसकरून घेतले.
  2. त्यातच दाण्याचा कुट,मिरची, मीठ,साखर, जिरे आणि दही घालून सर्व छान मिक्स करून घेतले.
  3. आता गँसवर आप्पे पात्र ठेवून गरम केले.
  4. नंतर त्यात थोडे दोन थेंब तुप घालून तयार मिश्रणाचे छोटे थोडे चपटे गोळे करून प्रथम एका बाजूने भाजून घेतले.
  5. त्यानंतर दोन्ही बाजूंनी छान लालसर झाल्यावर खाली काढून दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा गरमागरम साबुदाणा आप्पे.....

Reviews for Sabudaba aappe Recipe in Marathi (0)