Home / Recipes / Rava Aappe

Photo of Rava Aappe by Archana Lokhande at BetterButter
1060
5
0.0(0)
0

Rava Aappe

Feb-14-2018
Archana Lokhande
25 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • South Indian
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 3

  1. रवा २ वाटी
  2. दही १ वाटी
  3. कांदे २ बारीक चिरलेला
  4. सिमला मिरची १बारीक चिरलेली
  5. हिरवी मिरची २-३ बारीक चिरलेली
  6. आल १" किसलेले
  7. मीठ
  8. तेल २-३ चमचे
  9. पाणी २ कप
  10. मोहरी १ चमचा
  11. जिरे १ चमचा
  12. इनो फ्रुट साँल्ट १ चमचा

Instructions

  1. प्रथम कढई गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घालून कांदा परतला.
  2. त्यातच कांदा थोडा परतल्यावर सिमला मिरची, हिरवी मिरची आणि आल घालून २-३ मिनिटे परतून गँस बंद केला.
  3. एका बाऊलमध्ये रवा, दही आणि मीठ घालून छान मिक्स केले. त्यात पाणी आणि तयार भाजी घालून मिक्स करून २० मिनिटे झाकण झाकून ठेवले.
  4. वीस मिनीटांनी आप्पे पात्र गरम करून थोडे तेल घालून आणि आप्पे मिश्रण इनो घालून एकजीव करून घातले वरून पुन्हा थोडे तेल घालून एक वाफ काढली.
  5. नंतर आप्पे पलटून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतले आणि चटणी किंवा साँस सोबत खायला देऊन फस्त केले.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE