बटाटा पनीर कटलेट्स | Potato Paneer Cutlets Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato Paneer Cutlets recipe in Marathi,बटाटा पनीर कटलेट्स, Sujata Hande-Parab
बटाटा पनीर कटलेट्सby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

बटाटा पनीर कटलेट्स recipe

बटाटा पनीर कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Paneer Cutlets Recipe in Marathi )

  • पनीर किसलेले - १ /२ कप •
  • बटाटा उकडलेला आणि किसलेला - १ कप •
  • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार •
  • साखर - १/२ टीस्पून •
  • हिरवी मिरची जाडसर वाटलेली - १ किंवा २ टेबलस्पून •
  • भाजलेले जिरे - १/२ टीस्पून •
  • तेल - २ -३ टेबलस्पून फ्रयिंग •
  • सर्विंग साठी गोड दही - १/२ कप
  • गार्निशिंग - गोड दही, तृटी फ्रुटी

बटाटा पनीर कटलेट्स | How to make Potato Paneer Cutlets Recipe in Marathi

  1. मिक्सरमध्ये बटाटा उकडलेला आणि किसलेला, पनीर टाकुन वाटून घ्या.
  2. त्यामध्ये साखर, मीठ, भाजलेले जिरे, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून व्यवस्तिथ एकजीव करून घ्या.
  3. पॅन वर तेल टाकून व्यवस्तिथ पसरून घ्या.
  4. छोटे गोल कटलेट्स करून पॅन वर दोनी बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  5. गरम गरम गोड दह्याबरोबर सर्वे करा.

Reviews for Potato Paneer Cutlets Recipe in Marathi (0)