उपवासाचा बटाटा वडा | Upvasacha batata vada Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvasacha batata vada recipe in Marathi,उपवासाचा बटाटा वडा, Pranali Deshmukh
उपवासाचा बटाटा वडाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

उपवासाचा बटाटा वडा recipe

उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasacha batata vada Recipe in Marathi )

  • शिंगाडा पिठ 1 कप
  • बटाटे बॉईल 4
  • हिरवी मिरची 4 बारिक चिरून
  • शेंगदाणे कूट 3 tbs
  • ओल्या नारळाचा किस 1/4 कप
  • जिरे 1 tbs
  • तेल 1 tbs भाजीसाठी
  • तेल￰ तळण्यासाठी
  • मीठ

उपवासाचा बटाटा वडा | How to make Upvasacha batata vada Recipe in Marathi

  1. बटाटे सोलून मॅश करा.
  2. कढईत तेल टाका जिरे हिरवी मिरची परतवून घ्या
  3. मॅश बटाटा घाला
  4. नारळ ,शेंगदाणे कूट मीठ घालून मिक्स करा
  5. भाजी थंड झाल्यावर लिंबाइतके गोळे करा .
  6. शिंगाडा पीठ बाऊलमध्ये घ्या त्यामध्ये मीठ घाला पाणी घालून सरबरीत भिजवा
  7. कढईत तेल टाका तेल तापले कि बटाट्याचे गोळे शिंगाड्याच्या पिठात डीप करा आणि मध्यम आचेवर तळून घ्या .
  8. दही किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

Reviews for Upvasacha batata vada Recipe in Marathi (0)