शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी | Peanut and green chilli chutney Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Peanut and green chilli chutney recipe in Marathi,शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी, Manisha Sanjay
शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणीby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

1

0

About Peanut and green chilli chutney Recipe in Marathi

शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी recipe

शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut and green chilli chutney Recipe in Marathi )

  • हिरव्या मिरच्या - ८-१०
  • लसुण पाकळ्या - ५/६
  • भाजलेल्या शेंगदाणे चा जाडसर कुट (लागेल असे)
  • बारीक चिरलेला कांदा - १/४ वाटी
  • तेल - १ टेबलस्पून
  • मीठ चवीनुसार

शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी | How to make Peanut and green chilli chutney Recipe in Marathi

  1. हिरवी मिरची आणि लसुण पेस्ट करून घ्या.
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घ्या.
  3. कांदा लालसर झाला की त्यात मिरची आणि लसुण पेस्ट घाला.
  4. मिरची आणि लसुण पेस्ट च्या चार पट जाडसर शेंगदाणे कुट घाला.
  5. चवीनुसार मीठ घाला.
  6. मध्यम आचेवर चटणी छान खमंग भाजून घ्या.

My Tip:

दही सोबत मिक्स करून छान लागते.

Reviews for Peanut and green chilli chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo