मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे धिरडे , आयते

Photo of Methiche Dhirade ,Aayate by pranali deshmukh at BetterButter
853
10
0.0(0)
0

मेथीचे धिरडे , आयते

Dec-15-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे धिरडे , आयते कृती बद्दल

खानेमे जब हो मेथिका साथ .........फिर क्या डरनेकी बात .....खरंच रोजच्या जेवणात मेथीचा वापर केला तर कितितरी आजार हा हा म्हणता पळून जातील ....न्याहारीसाठी मेथीचे धिरडे कसे करायचे ते मी सांगते ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हिरवी मेथी
  2. गव्हाचं पीठ अर्धी वाटी
  3. चिमूटभर बेसन
  4. चिमूटभर ज्वारीचं पीठ
  5. हिरवी मिरची
  6. तिखट
  7. हळद
  8. धने पावडर
  9. जिरे पूड
  10. मीठ
  11. तीळ
  12. तेल

सूचना

  1. मेथीची पान तोडून धुवून घ्या .
  2. त्यामध्ये गव्हाचे ,ज्वारीचे ,चण्याचे पीठ घाला .
  3. हिरवी मिरची बारीक चिरून, तिखट ,हळद ,तीळ ,मीठ ,मिक्स करून पाणी घाला.
  4. दोस्याच्या बॅटर सारखे पातळ भिजवा .
  5. तव्यावर भिजवलेलं पीठ टाका आणि
  6. हातानी गोल गोल समांतर फिरवून आकार द्या.
  7. बोटानी गोल फिरवून आकार द्यायचा
  8. तेल सोडा एक बाजू झाली कि परतून दुसरी बाजू शिजू द्या थोडं तेल सोडा .
  9. धिरडे तयार
  10. लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर