मुख्यपृष्ठ / पाककृती / पावाचा मेदूवडा

Photo of Bread medhuwada by Archana Naik at BetterButter
637
8
0.0(0)
0

पावाचा मेदूवडा

Dec-28-2017
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावाचा मेदूवडा कृती बद्दल

पावापासून मेदूवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिळ्या पावाचे स्लाइस -५
  2. तांदळाचे पीठ-२ चमचे
  3. दही-२-३ चमचे
  4. साखर-१ चमचा
  5. हिरवी मिरची-२
  6. कोथिंबीर-१ कप
  7. मीठ चवीनूसार

सूचना

  1. पावाचे छोटे छोटे तुकडे करा
  2. हिरवी मिरची बारीक चिरून घाला
  3. मग दही, तांदूळाचे पीठ, साखर, कोथिंबीर, मीठ घाला
  4. सगळे एकत्र करा
  5. छोटे छोटे गोळे करून मधे भोक पाडा-मेदूवडाचा आकार द्या
  6. कढईत तेल गरम करा आणि वडे तळून घया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर