मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिर मसाला ईन टमाटर ग्रेव्ही.

Photo of Paneer masala in tomatoes gravy. by Maya Joshi at BetterButter
488
5
0.0(0)
0

पनिर मसाला ईन टमाटर ग्रेव्ही.

Feb-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिर मसाला ईन टमाटर ग्रेव्ही. कृती बद्दल

पनिरची झटपट होणारी चविष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. पनीर तुकडे करुन
  2. २ टोमँटोची ग्रेव्ही.
  3. १ कांदा, १ ?चमचा आले, लसूण पेस्ट वाटून
  4. तेल हळद, तिखट,मिठ,गरम मसाला.

सूचना

  1. तेल,'राई फोडणी करा.
  2. वाटलेला मसाला तेल सुटेपर्यत परता.
  3. हळद, तिखाट, मिठ पाणी घाला.
  4. गरम मसाला घाला.
  5. पनिर घालून ऊकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर