मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे पन्हे

Photo of Kairiche panhe by Geeta Koshti at BetterButter
1811
7
0.0(0)
0

कैरीचे पन्हे

Feb-19-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे पन्हे कृती बद्दल

पारंपारिक पेय आहे जवळपास ऊन्हाळयात सर्व घरी दिसून येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 4 कैरी
  2. 2 वाटी पिठी साखर
  3. 1/2 चमचा जिरे पुड
  4. 4, 5 पुदिना पान
  5. मीठ - ( कींन्चीतस )
  6. वेलची पूड 2 चिमटीभर
  7. 1 चमचा लिंबू रस

सूचना

  1. कैरी कुकरमध्ये 3 शिट्टी करून उकडून घ्या .
  2. गार झाले की गर काढा
  3. पुदीना पान काढून धून मिक्सर मध्ये कैरीच्या गर सोबत फिरवून घ्या
  4. नंतर साखर , मिठ , वेलची , जिरे पूड , 1 चमचा लिंबू रस मिक्स करा
  5. थंडकरुन प्या...
  6. ( कैरीच्या अंबटपना नुसार साखरेचे प्रमाण ठरवू शकता )

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर