Photo of Ras malai by Rajlaxmi Padsalge at BetterButter
524
3
0.0(0)
0

रस मलाई

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रस मलाई कृती बद्दल

ही खूप सोप्पी रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध - 1 लीटर
  2. साखर - 3 वाट्या
  3. रसगूल्ले-10 ते 15
  4. खायचा पिवळा रंग - 1 पिंच
  5. ड्राय फ्रूट
  6. वेलची पावडर - 1 छोटा चमचा

सूचना

  1. दूध मंद आचेवर आटवून घेणे
  2. दूध थंड झाल्यावर त्यात वेलची पूड, साखर घालून चांगले ढवळून घेणे
  3. नंतर त्यात पिवळा रंग घालणे
  4. शेवटी त्यात रसगूल्ले घालून 2 तास फ्रीज मध्ये ठेवणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर