Photo of AALU tost by Priyanka Gend at BetterButter
430
5
0.0(0)
0

आलू टोस्ट

Mar-28-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू टोस्ट कृती बद्दल

टोस्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटे
  2. मीठ
  3. मिरची
  4. आलं लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर
  6. ब्रेड
  7. तूप
  8. जिरे
  9. मोहरी
  10. हळद

सूचना

  1. बटाटे उकडून घ्यावेत
  2. कढईत तेल घालावे त्यात जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट हळद मिरची बारीक चिरन घालावी व आता त्यात शिजवलेला बटाटा घालून मस्त परतुन घेणे व मीठ टाकणे
  3. वरून कोथिंबीर घालावी
  4. आता 2 ब्रेड घेऊन त्याच्या मध्ये वरील भाजी घालूम तूप लावून सँडविच मशीन मदध्ये भाजावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर