Photo of Rava tost by pranali deshmukh at BetterButter
704
4
0.0(0)
0

रवा टोस्ट

Apr-08-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा टोस्ट कृती बद्दल

सोपी आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ब्रेड स्लाइस
  2. 1/4 कप रवा
  3. 1 टमाटर चिरून
  4. 1 tbsp.तिखट
  5. मीठ
  6. कांदा एक चिरून
  7. तेल 2 tbsp

सूचना

  1. रव्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा दही आणि थोडं पाणी घसळून मिक्स करा.
  2. पॅन मध्ये तेल टाका ब्रेड दोन भागात कापून घ्या .
  3. मिश्रणात डीप करा आणि पॅन मध्ये शॅलो फ्राय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर