भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुप | Indian Style Tomato Soup Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  8th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Indian Style Tomato Soup recipe in Marathi,भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुप, sharwari vyavhare
भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुपby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

11

1

भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुप recipe

भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indian Style Tomato Soup Recipe in Marathi )

  • टोमॅटो ६ ते ७
  • गाजर ४
  • काळी मिरी ४
  • लसुण १ पाकळी
  • दालचीनी १ तुकडा
  • आल १ तुकडा
  • कोथिंबीरीच्या काडया ५
  • सेंधव मिठ
  • पाणी
  • तुप
  • हिंग चिमुटभर
  • साय १ चमचा
  • काळ मिठ चिमुटभर

भारतीय पद्धतीचे टोमॉटो सुप | How to make Indian Style Tomato Soup Recipe in Marathi

  1. टोमॉटो उभे चिरून , गाजर तुकडे ,लसुण आल , मिरे , दालचिनी कोथींबिरीच्या काड्या कुकरमध्ये टाका
  2. पाणी घालुन २ शिट्ट या होऊ दया
  3. कुकर थंड झाला की ब्लेंनडरने बारीक करा
  4. सुप चाळायच्या गाळणीने गाळून घ्या.
  5. एका भांड्यात तुप घ्या
  6. तुप गरम झाले की हिंग टाका
  7. टोमॉटोचे मिश्रण व मिठ थोडे काळे मिठ टाका 3- ४ उकळ्या येऊ द्या
  8. शेवटी साय टाका
  9. गरमागरम सव्र्ह करा

My Tip:

तुम्ही बीट पण टाकू शकता

Reviews for Indian Style Tomato Soup Recipe in Marathi (1)

Prajkta Vyavahare4 months ago

Chan....
Reply

Cooked it ? Share your Photo