कैरीचं तक्कू | KAIRI PICKLE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KAIRI PICKLE recipe in Marathi,कैरीचं तक्कू, आदिती भावे
कैरीचं तक्कूby आदिती भावे
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

कैरीचं तक्कू recipe

कैरीचं तक्कू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KAIRI PICKLE Recipe in Marathi )

  • कैरी 1
  • गूळ अर्धी वाटी
  • मीठ, तिखट चवीनुसार
  • तेल 2 ते 3 चमचे
  • मोहरी, मेथी, हिंग फोडणी साठी

कैरीचं तक्कू | How to make KAIRI PICKLE Recipe in Marathi

  1. कैरी साल काढुन किसून घ्यावी त्यात गूळ, मीठ, तिखट घालावे बाजुला ठेऊन द्या फोडणी करून घ्यावी फोडणी गार झाल्यावर ती कैरी च्या मिश्रणात घालावी मिक्स करून घ्यावे तक्कू तयार

My Tip:

यात कांदा पण किसून घालतात हे खूप दिवस नाही टिकत फ्रीझ मध्ये ठेवावे भाकरी बरोबर छान लागते

Reviews for KAIRI PICKLE Recipe in Marathi (0)