शेजवान वडा पाव | Vada pav Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vada pav recipe in Marathi,शेजवान वडा पाव, Pranali Deshmukh
शेजवान वडा पावby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

4

0

शेजवान वडा पाव recipe

शेजवान वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada pav Recipe in Marathi )

  • बॉईल बटाटे 3
  • कांदा 1 चिरून
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1/2 tbdp
  • मीठ
  • पाव 2
  • बेसन 1/2 कप
  • तेल तळण्यासाठी
  • शेजवान चटणी 4 tbsp

शेजवान वडा पाव | How to make Vada pav Recipe in Marathi

  1. कढईत कांदा घाला तिखट मीठ हळद घालून बटाटे मॅश करून घाला
  2. हि बटाट्याची भाजी थंड करा
  3. भाजीचे छोटे गोळे करा
  4. बेसनात मीठ हळद घालून बेसन पातळ भिजवा
  5. बटाट्याचे गोळे बेसनात डीप करा आणि तळून घ्या
  6. पाव मधातून कापून शेजवान चटणी लावा आणि हा वडा पाव च्या मध्ये ठेवा

Reviews for Vada pav Recipe in Marathi (0)