टोमॅटो ऑम्लेट | Tomato aomlet Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato aomlet recipe in Marathi,टोमॅटो ऑम्लेट, Pranali Deshmukh
टोमॅटो ऑम्लेटby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

टोमॅटो ऑम्लेट recipe

टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato aomlet Recipe in Marathi )

  • 1 वाटी कणिक
  • 1/2 वाटी बेसन
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1/2 tbsp
  • मीठ
  • टोमॅटो प्युरी 1 वाटी
  • कांदा 1 चिरून
  • तेल 4 tbsp

टोमॅटो ऑम्लेट | How to make Tomato aomlet Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात पीठ आणि तेल सोडून तिखट मीठ हळद घ्या
  2. कांदा घाला टोमॅटो प्युरीने पातळ भिजला धिरड्यासाठी पीठ असते तसे
  3. तव्यावर तेल टाकून सारण चमच्याने टाका
  4. दोन्ही बाजूने भाजा

Reviews for Tomato aomlet Recipe in Marathi (0)