Home / Recipes / Ragda Pattis

Photo of Ragda Pattis by Maya Joshi at BetterButter
1446
6
0.0(0)
0

Ragda Pattis

Dec-11-2017
Maya Joshi
25 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1/2 किलो बटाटे
  2. २५० ग्रा. पांढरे वाटाणे
  3. १०- १२ खजूर चिंच
  4. कोथींबीर पुदिना, हि. मिरच्या मिठ.
  5. २ कांदे.

Instructions

  1. वाटाणा हळद, मिठ घालून शिजवा. नंतर ऊकळवून घ्या. बटाटे ऊकडून चूरुन घ्या.मिठ घाला. पँटिसचा आकार देवूनतव्यावर तेल घालून परता. कोथींबीर, पुदिना, हि. मिरच्या , मिठा ची तिखट चटणी करा. खाजूर व चिंच भिजवून गोड चटणी करा. कांंदे कोथींबीर बारिक चिरा, प्लेट मध्ये पँटिस ठेवा. रगाडा घाला. गोड, तिखट चटणी घाला. कांदा कोथींबीर वरुन घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE