Home / Recipes / BAKARVADI

Photo of BAKARVADI by Chayya Bari at BetterButter
623
6
0.0(0)
0

BAKARVADI

Dec-13-2017
Chayya Bari
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT BAKARVADI RECIPE

वडी या प्रकारातील मानबिंदू अशी ही पुण्याची खासियत

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Frying

Ingredients Serving: 4

  1. मैदा 2 मोठ्या वाट्या
  2. बेसन 1/2वाटी
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. चिंचेचा कोळ व गूळ यांचे पातळ मिश्रण
  5. तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे
  6. धने,जिरे पावडर प्रत्येकी 1/2चमचा
  7. भाजलेले तीळ 1 चमचा
  8. खसखस 1/4चमचा
  9. बारीक शेव थोडीशी
  10. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. प्रथम मैदा तेलाचे मोहन व मीठ चवीसाठी टाकून घट्ट भिजवले
  2. व झाकून ठेवला
  3. बेसन मंद गॅसवर थोडेसे तेल टाकून खरपूस भाजले
  4. त्यात धने जिरे पूड तिखट मीठ हळद तीळ खसखस कोथिंबीर टाकून मिक्स केले
  5. मग मैद्याची पातळ पोळी लाटली त्यावर चिंचेचा कोळ व गुळाचे मिश्रण छान लावले
  6. मग त्यावर तयार केलेला बेसनाचा मसाला दाट भुरभुराला
  7. मसाला मिश्रणावर नीट चिकटले अशी काळजी घेतली
  8. मग पोळीची घट्ट गुंडाळी केली
  9. नंतर योग्य आकारात वड्या कापल्या
  10. तेल बऱ्यापैकी तापवून त्यात सोडल्या
  11. थोड्या झाल्यावर मंद गॅसवर तळल्या
  12. वड्या तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE