Home / Recipes / Mod alelya moonga chi bhel

Photo of Mod alelya moonga chi bhel by Rohini Rathi at BetterButter
1647
6
0.0(0)
0

Mod alelya moonga chi bhel

Dec-15-2017
Rohini Rathi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. एक वाटी मोड आलेले मूग
  2. एक बारीक चिरलेला कांदा
  3. एक बारीक चिरलेला टोमॅटो
  4. लिंबाचा रस एक टेबल स्पून
  5. शेव अर्धा वाटी
  6. बारीक चिरलेली कोथंबीर
  7. चाट मसाला एक चमचा
  8. मीठ चवीपुरते
  9. लाल मिरची पावडर एक लहान चमचा
  10. हळदी अर्धा टीस्पून

Instructions

  1. प्रथम मोड आलेले मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये हळद आणि मीठ घालून दोन शिट्टी घेऊन वाफवून घ्यावे
  2. एका भांड्यामध्ये वाफवलेले मूग घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लाल मिरची पावडर चाट मसाला मीठ घालुन हलवुन घ्यावे
  3. शेवटी लिंबाचा रस आणि शेव टाकावी
  4. अशाप्रकारे चविष्ठ मोड आलेल्या मुगाची भेळ तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE