Home / Recipes / Fried okra

Photo of Fried okra by Neha Santoshwar at BetterButter
661
35
0.0(0)
0

Fried okra

Jan-02-2018
Neha Santoshwar
12 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1.  साहित्य: १५ भेंडी, मध्यम आकाराच्या
  2. चवीनुसार चाट मसाला
  3. तळण्यासाठी तेल (टीप १)
  4. चवीपुरते मिठ
  5. हळद १/४ टिस्पून जिरेपूड
  6. लाल तिखट १/४ टिस्पून
  7. आलेलसूण पेस्ट १ टिस्पून
  8. तांदूळ पिठ १/२ टिस्पून
  9. बेसन १ टेस्पून

Instructions

  1. कृती:
  2. १) भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.
  3. 1
  4. २) एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत व त्यात आलेलसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनीटे झाकून ठेवावे.
  5. 2
  6. ३) कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाटमसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभूरवावे. हि क्रिस्पी भेंडी स्टार्टर म्हणून छान लागते.
  7. 3

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE