Home / Recipes / BEET malai

Photo of BEET malai by Chayya Bari at BetterButter
977
7
0.0(0)
0

BEET malai

Jan-09-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. सारण
  2. बीट किस १वाटी
  3. साखर ४,५चमचे
  4. खवा १/४वाटी
  5. तीळ १ चमचा
  6. वेलदोडे जायफळपुड स्वादासाठी
  7. पारी
  8. मैदा १वाटी
  9. खवा १/४वाटी
  10. सायमिश्रित दूध थोडे
  11. तूप बॉल तळण्यासाठी
  12. बासुंदी मलाई
  13. दूध १/२लिटर
  14. खवा ४,५चमचे
  15. साखर ५,६चमचे
  16. वेलदोडे जायफळ पूड, १/४चमचा
  17. केशर ४काड्या

Instructions

  1. प्रथम तयारीत बीटाचा किस केला. बासुंदी व बीटात टाकण्याचा खवा परतला
  2. मैद्यात खवा टाकून सायमिश्रित दुधाने मळून घेतला
  3. बीटाचा किस कढईत टाकून परतला
  4. कोरडा झाल्यावर साखर व खवा टाकला
  5. सतत मिश्रण हलविले
  6. वेलदोडे जायफळपुड तीळ टाकली
  7. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद केला
  8. ह्ये मिश्रण फ्रिजर मध्ये ठेवले
  9. दूध उकळून घट्ट केले
  10. परतलेला खवा २चमचे दुधात पेस्ट करून त्यात टाकला
  11. साखर घातली केशर वेलदोडे जायफळ पूड टाकली
  12. मग बीटाचा मिश्रण बाहेर काढले
  13. मैद्याचे गोळे हातावर मोठे करून त्यात बीटाचा सारणाचा गोळा स्टफ केला
  14. अश्याप्रकारे बॉल बनविले
  15. ते तुपात तळून घेतले
  16. सर्व्ह करताना बाऊल मध्ये बासुंदी टाकून बॉल कट करून ठेवला वर बदामाचे काप घातले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE