Home / Recipes / Gulkand Bahar

Photo of Gulkand Bahar by Vaishali Joshi at BetterButter
984
3
0.0(0)
0

Gulkand Bahar

Jan-20-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Dessert
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. सारणा साठी-१ कप गुलकंद
  2. १ चमचा भाजून जाडसर बारीक केलेली बड़ी शोप
  3. ३-४ चमचे बारीक़ खोब्रा किस
  4. २ कपूरी पान (मिक्सर वर जाडसर बारीक़ केलेले )
  5. २-३ विलायच्या
  6. पारी साठी -१/२ कप काजू पावडर
  7. १/२ कप मिल्क पावडर
  8. भीजवण्या साठी लागेल तेवढ दूध (२-३ चमचेच लागतात )
  9. रंग ऑप्शनल आहे -
  10. खायचा हिरवा रंग(हवा असल्यास जी पारी आपण करणा आहोत त्यात घालू शकतो )

Instructions

  1. पहिले सारण तयार करू - बाऊल मध्ये गुलकंद
  2. खोबरा कीस
  3. शोप
  4. विलायची
  5. कपूरी पान
  6. सगळ साहीत्य एकत्र करुन बाजूला ठेवा
  7. आणि आता पारी साठी - एका प्लेट मध्ये काजू पावडर
  8. मिल्क पावडर एकत्र करा
  9. त्यात अगदी थोडस(२-३) चमचे दूध टाकुन घट्ट भिजवून घ्या
  10. आणि तो गोळा खूप मळून घ्या
  11. त्याचे दोन भाग करन गोळे तयार करा
  12. एक एक गोळा घेउन प्लास्टिक च्या पेपर वर पोळी लाटून घ्या
  13. एका पोळी चे चार भाग करा
  14. एक तुकडा घेउन त्याला कोन च्या आकारात करुन आत मध्ये तयार सारण थोड थोड करुन भरा
  15. अशाच प्रकारे सगळे कोन बनवून घ्या आवडी नुसार सजवून थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवा
  16. बाहेर काढून सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE