Home / Recipes / TILGULACHE goad chile

Photo of TILGULACHE goad chile by Chayya Bari at BetterButter
529
5
0.0(0)
0

TILGULACHE goad chile

Jan-21-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. रवा १वाटी
  2. बेसन २,३ चमचे
  3. पिठीसाखर २चमचे
  4. तेल किंवा तूप चिले करण्यासाठी
  5. तीळ १/२वाटी
  6. गूळ १/४ वाटी
  7. खोबरे किस थोडासा
  8. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  9. दूध १/२लिटर
  10. साखर १/४वाटी
  11. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  12. ड्रायफ्रूट ऐच्छिक

Instructions

  1. रवा २तास आधी कोमट पाण्यात भिजवावा तयारीत प्रथम तीळ भाजून,गुल व खोबरे किसून घ्यावे
  2. तिळाची भरड करून तिळगुळाचे सारण बनवावे व वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा घालावी
  3. एका बाजूला दूध आटवून साखर वेलदोडे जायफळ पूड घालून बासुंदी करावी
  4. भिजवलेल्या रव्यात बेसन व पिठीसाखर मिक्स करावी
  5. तव्याला तेल किंवा तूप लावून चिले पसरवावे
  6. उलट केल्यावर गुलाबीसर झाली की परत सरळ करून सारण पसरवावे
  7. डोश्याप्रमाणे फोल्ड करावे
  8. मग बासुंदीबरोबर सर्व्ह करावे ऐच्छिक ड्राय फ्रुट घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE