Home / Recipes / Maharashtrian Spicy Besan Carry

Photo of Maharashtrian Spicy Besan Carry by Archana Lokhande at BetterButter
559
6
0.0(0)
0

Maharashtrian Spicy Besan Carry

Feb-01-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Maharashtrian Spicy Besan Carry RECIPE

महाराष्टियन स्पायसि बेसन करी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बेसन एक वाटी
  2. २ कांदे
  3. ५-६ हिरव्या मिरच्या
  4. १ छोटा टोमॅटो
  5. ५-६ लसूण पाकळ्या
  6. ३ चमचे तेल
  7. १/४ हिंग
  8. १/२ चमचा हळद
  9. १ चमचा धने
  10. १/२ चमचा जिरेपूड
  11. कडीपत्ता
  12. मीठ
  13. पाणी
  14. मोहरी

Instructions

  1. प्रथम कांदा, मिरची, लसूण आणि टोमॅटो कापून घेतला.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी घालून तडतडली की कडीपत्ता, हिंग घातले.
  3. नंतर कांदा, लसूण मिरची आणि टोमॅटो घालून मंद गॅसवर ठेवले.
  4. तोपर्यंत एका बाऊलमध्ये बेसन आणि पाणी घालून छान मिक्स करून घेतले. त्यामध्ये गुठळी राहता कामा नये.
  5. आता कांदा छान परतला असेल त्यात हळद, धने पावडर आणि जिरेपूड घालून मिक्स करून नंतर पाणी आणि मीठ घालून एक उकळी घेतली.
  6. नंतर त्यात बेसनाचे मिश्रण घालून मिक्स करून घेतले.
  7. त्यात आणखी थोडे पाणी घालून ५-७ मिनिटे शिजवून घेतले. करी मधूनमधून सारखी हालवत राहावी.
  8. तयार स्पायसि बेसन करी भात, चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE