Home / Recipes / Chickpea flour gatte ki sabji

Photo of Chickpea flour gatte ki sabji by yamini Jain at BetterButter
1132
3
0.0(0)
0

Chickpea flour gatte ki sabji

Feb-11-2018
yamini Jain
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chickpea flour gatte ki sabji RECIPE

राजस्थान ची ट्रेडिशनल भाजी आहे

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Rajasthan
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गट्टे साठी पदार्थ.....
  2. 1 कप बेसन
  3. 1/2 चमची लाल तिखट
  4. 1/4 चमची हळद
  5. 1/4 चमची सौंफ
  6. 1/4 चमची कसूरी मेथी
  7. चिमटी भर हींग
  8. चिमटा भर सोडा
  9. 1 मोठा चमची तेल
  10. 1/4 चमची मीठ
  11. 1 चमची दही
  12. रसा साठी पदार्थ....
  13. 1 मोठा चमचा तेल
  14. 1/4 चमची राई आणि जीर
  15. चिमटी भर हींग
  16. 1 हरी मिर्च चिरलेले
  17. 10 कढ़ीपत्ता
  18. 1 चमचा लाल तिखट
  19. 1/2 कप दही
  20. 1/4 चमची हळद
  21. 1 चमची धनेपूड
  22. मीठ चवीनुसार
  23. कोथिम्बीर

Instructions

  1. एक बाउल घ्या त्यात गट्टे चे सगळे पदार्थ मिक्स करूँ घ्या
  2. थोडेसे पांणी घालून घट आटा लावा
  3. एक पैन घ्या त्यात ४ कप पाणी उकलुन घ्या
  4. गट्टे के आटा ची लांब लांब रोल करा 10 ते 12 रोल करा
  5. उकलेलेया पाणयात सगळे रोल टाका
  6. 10 ते 15 मिनट उकलुन घ्या
  7. आता रोल ठंड झाल्यावर लहान लहान टुकड़ा कापून घ्या
  8. रसा ची पद्धति
  9. एक पैन घ्या त्यात तेल गरम करा
  10. राई, जीर, हींग, कढ़ी पत्ता, हरि मिर्च, त्यात घाला
  11. नंतर दही, हळद, तिखट, धनेपुड,मीठ घाला
  12. आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्या
  13. आता कापलेले गट्टे ह्याचत घाला आणि गरज अनुसार पांणी घाला
  14. 5 मिनट उकलुन घ्या
  15. कोथिमिर घालुन चपाती, भात सोबत खाऊ शकतो।

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE