Home / Recipes / Aaluvadi bhaji

Photo of Aaluvadi bhaji by Maya Ghuse at BetterButter
818
4
0.0(0)
0

Aaluvadi bhaji

Feb-11-2018
Maya Ghuse
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Steaming
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. अळूची पानं 4
  2. बेसन अर्धी वाटी
  3. चिंचेचा कोळ
  4. तिखट 3 च.
  5. हळद अर्धा चमचा
  6. धना पावडर अर्धा चमचा
  7. गरम मसाला 1च
  8. शेंगादाणे 2च.
  9. खोबरं तुकडा
  10. कांदा 1
  11. डाळ्या 1 चमचा
  12. लवंग 2-3
  13. काळे मिरे अर्धा चमचा
  14. मोठी विलायची
  15. दालचिनी
  16. तेज पान
  17. धने
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल 3वाट्या
  20. साखर अर्धा चमचा

Instructions

  1. बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हळदं ,धना पावडर घालून घेतले व पाण्याने भिजवून घेतले जरा सैलसर
  2. अळूची पानं धूवून, पूसून घेतली
  3. पानांना बेसनाचे मिश्रण लावून
  4. पानाची घडी करत वडी तयार केली
  5. तेलात तळून घेतले ,काही गोल आकारात कापले़
  6. आता ग्रेव्ही करीता शेंगादाणे, डाळया, मोठी विलायची, दालचिनी, खोबरं, लवंग, मिरे, धने, कांदा ,तेजपत्ता घेतला
  7. सर्व तेलात परतवून मिक्सरमधून वाटून वाटण तयार केलं.
  8. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली, तेजपत्ता, आलं-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धना पावडर, साखर टाकून परतले
  9. वाटण टाकून परतले
  10. आणि तेल सूटू लागल्यावर त्यात आवश्यक तेवढे गरम पाणी टाकून उकळवून घेतले ,मीठ व वरून कोथिंबीर घातली .
  11. वाढायच्या आधी रश्यात अळूवडी टाकली व पोळीबरोबर वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE