Home / Recipes / raw jack fruit

Photo of raw jack fruit by साची सचिन at BetterButter
1323
6
0.0(0)
0

raw jack fruit

Feb-13-2018
साची सचिन
50 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. १ छोटा फणस
  2. १ वाटी भिजवलेले काळे वाटाणे (चवळी किंवा हरभरा
  3. १ छोटा कांदा बारीक़ कापलेला
  4. १ टोमॅटो बारीक कापलेला
  5. २ मोठे चमचे सुख खोबर भाजून बरीक केलेल
  6. १/२ चमचा आल लसुण पेस्ट
  7. ३ चमचे तिखट
  8. १/२ चमचा हळद
  9. चविनुसार मिठ
  10. कोथिंबीर

Instructions

  1. फणसाची पाठ काढून घ्यावी आणि आतील चिकचा भाग कापून टाकावा व त्याचे बारीक़ तुकडे करावेत.
  2. फणसाचे तुकड़े कुकर ला लावावे. (कुकरच्या डब्यात पाणि घालू नये) व ३ शिटया काढाव्या..
  3. मग उकडलेले तुकड़े कुस्करुन घ्यावे.
  4. एका कढाईत २-३ चमचे तेल घेऊन गरम होउ द्यावे
  5. तेल चांगले तापले की त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर परतावा
  6. मग त्यात आल लसुण पेस्ट घालवि आणि चांगली परताव
  7. मग टोमॅटो घालुन चांगले परतावे
  8. मग त्यात फणस उकडलेले काळे वाटाणे तिखट हळद घालून चांगली वाफ काढावी.
  9. मग त्यात चविनुसार मिठ आणि बारीक़ केलेल सुक खोबरं घालावे व पुन्हा एक वाफ काढावी
  10. कोथिंबीर घालावि

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE