Home / Recipes / DODKYACHYA shiranchi chutney

Photo of DODKYACHYA shiranchi chutney by Chayya Bari at BetterButter
1552
5
0.0(0)
0

DODKYACHYA shiranchi chutney

Feb-19-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. दोडक्याच्या शिरा
  2. हिरवी मिरची लसूण खोबरे पेस्ट
  3. मीठ
  4. तीळ
  5. तेल २चमचे
  6. जिरे फोडणीसाठी

Instructions

  1. प्रथम दोडक्याच्या शिरा काढून धुवून घ्याव्या
  2. मग त्या तेलावर परतून घ्यावा
  3. लसूण खोबरे व हिरवी मिरची वाटून घ्यावी
  4. तसेच शिरांची मिक्सरवर बारीक पेस्ट करावी व तीळ भाजून घ्यावे
  5. तेल तापवून जिरे,हिंग फोडणीत घालावी
  6. मग खोब्रेलसून मिरची पेस्ट घालून परतावी व तीळ घालावे
  7. हि फोडणी दोडक्याच्या शिरांची पेस्टवर ओतावी नीट मिक्स करावे चटणी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE