Home / Recipes / PUANPOLI v katachi aamti

Photo of PUANPOLI v katachi aamti by Chayya Bari at BetterButter
641
4
0.0(0)
0

PUANPOLI v katachi aamti

Feb-22-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. हरबरा डाळ २वाट्या
  2. साखर १वाटी
  3. गूळ १/२ वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. कणिक १वाटी
  6. मैदा १/२वाटी
  7. मीठ चवीसाठी
  8. तेल १चमचा
  9. साजूक तूप १/४वाटी
  10. आमटी साठी
  11. डाळीचा कट
  12. थोडी पुरणाची डाळ
  13. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
  14. कांदा१
  15. खोबरे थोडे
  16. आले लसूण कोथिंबीर
  17. तिखट १चमचा
  18. हळद व मीठ
  19. काळा मसाला ३चमचे
  20. तेल

Instructions

  1. प्रथम तयारीत डाळ कुकरला लावावी व शिजवून घ्यावी
  2. डाळ शिजत असताना कांदाखोबरे भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर घालून वाटणं करावे
  3. कणिक मैदा एकत्र करून मीठ व १चमचा तेल घालून सैलसर भिजवावे
  4. कुकर गार झाला की डाळीतील पाणी काढून घ्यावे व साखरगूळ मिक्स करून गॅसवर ठेवावे
  5. ते पातळ होईल
  6. मग पाक सुटेल ते पातेल्याच्या कडा सोडू लागले की झाले किंवा उलथनं त्यात सरळ उभे राहिले कि झाले
  7. मग वेलदोडेजायफल पूड टाकून मिक्स करावे व पूरणयंत्रातून बारीक करावे
  8. पिठाचा गोळा घेऊन पुरण भरून पोळी लाटावी व साजूक तूप सोडून तव्यावर खरपूस भाजावी पोळ्या तयार
  9. आता आमटी साठी तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालावा मग तिखट हळद काळा मसाला मीठ घालून परतावे
  10. मग वाटणं घालून तेल सुटेस्तोवर परतावे कट व डाळ घालावी गरजेप्रमाणे पाणी घालावे
  11. छान उकळी आली की आमटी तयार
  12. आमटी व पुरणपोळी सर्व्ह करावी
  13. पोळीवर पचपचित साजूक तूप घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE