Home / Recipes / GOLYACHI aamti

Photo of GOLYACHI aamti by Chayya Bari at BetterButter
1037
4
0.0(0)
0

GOLYACHI aamti

Feb-25-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजलेली हरबरा डाळ १वाटी
  2. कांदा १
  3. खोबरे थोडेसे
  4. आले लसूण कोथिंबीर वाटनासाठी
  5. तिखट व काळा मसाला प्रत्येकी १चमचा
  6. हळद १/२ चमचा
  7. मीठ चवीला
  8. तेल
  9. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी

Instructions

  1. प्रथम हरबरा डाळ धुवून मिक्सरवर बारीक करावी व त्यात तिखट मीठ हळद आले लसूण पेस्ट घालून मिक्स करावे
  2. त्याचे गोळे बनवून चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावे
  3. तोपर्यन्त कांदाखोबरे भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर घेऊन वाटणं करावे व मसाले काढावे
  4. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालावे तिखट मीठ हळद मसाला घालून परतावे व वाटणं घालावे तेल सुटेस्तोवर परतावे
  5. मग त्यात वाफवलेले गोळे टाकून परतावे वाफ घ्यावी म्हणजे गोळ्यात मसाला मुरतो
  6. गरजेनुसार पाणी घालून भाजी उकळून घ्यावी भाजी तयार भाकरीबरोबर छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE